अकोलेनाका ‘जळीत’ प्रकरणी सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर! पोलिसांना न्यायालयाची चपराक; आरोपींनीच सादर केले सत्यतेचे पुरावे..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या महिन्यात अकोले नाक्यावर घडलेल्या जळीत प्रकरणी तेथीलच एकूण बारा जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले
Read more

