लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला एका दिवसाची एसीबी कोठडी! नाशिक एसीबीची कारवाई; ठेकेदाराकडून लाच घेतांना सोमवारी झाला होता चतुर्भूज..
नायक वृत्तसेवा, संगमनेर ठेकेदारीने घेतलेले काम पूर्ण झाल्याने त्याची पाहणी करुन त्याबाबतचा अंतिम अहवाल देण्यासाठी ठेकेदाराकडून 19 हजारांची लाच घेतांना
Read more





