वृक्ष प्राधिकरणाच्या पत्राला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली! संरक्षित वडाच्या झाडाची कत्तल; कायदेशीर कारवाई का करु नये म्हणून प्राधिकरणाची नोटीस..
नायक वृत्तसेवा, संगमनेर जुन्या पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेल्या पाच वडाच्या झाडांना एकतर वाचवावे किंवा त्यांचे पुनःरोपण करावे
Read more



