संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्र सैनिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई! अकरा जणांना ताब्यात घेतले, मात्र न्यायालयाने तत्काळ सोडण्याचे आदेश दिले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मंगळवारी देशभरात रमजान ईद आणि अक्षयतृतीयाचा सण साजरा होत आहे. मात्र तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्यांचा मुद्दा
Read more





