कत्तलखाने सुरुच असल्याचे उपअधीक्षकांच्या कारवाईवरुन स्पष्ट! कारमधून चारशे किलो गोवंशाचे मांस जप्त; मदिनानगरमधील कसायासह तिघांवर गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर शहर पोलिसांच्या मुखी कथीत बंद असलेले गोवंश कत्तलखाने नागरीकांच्या डोळ्यात धुळ झोकून सुरुच असल्याचे पुन्हा एकदा
Read more

