संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णवाढीला स्थानिक उपचार ठरताहेत कारणीभूत! गेल्या पाच दिवसांत शहरी रुग्णगतीत झाली घट; मात्र, ग्रामीण रुग्णवाढीची गती तिपटीने वाढली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या दीड महिन्यापासून टप्प्याटप्प्याने जिल्ह्याला संक्रमणाच्या दरीत नेणार्या कोविडने संगमनेर तालुक्यातही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र मागील
Read more









