अकोल्यातील परिचारिकेने संगमनेरात केलेल्या लसीकरणाच्या ‘फेरचौकशीचे’ आदेश! संगमनेरात लसीकरण झाल्याचे अधिकार्‍यांनीच केले सिद्ध; अकोल्याच्या अधिकार्‍यांचे मात्र कानावर हात..

नायक वृत्तसेवा, अकोले अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या संगमनेरातील एका परिचारिकेने अकोल्यातील लशींच्या वायल संगमनेरात

Read more

संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या पन्नासच्या आत! जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही झाली खूप मोठी घसरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर तब्बल 75 दिवसांनंतर संगमनेरकरांना सर्वात मोठा दिलासा मिळाला असून आज तालुक्यात अवघे 48 रुग्ण आढळून आले आहेत.

Read more

संगमनेरसह सहा तालुक्यांमधून समोर आले पुन्हा तीन आकडी रुग्ण! दिवसाआड कमी-अधिक रुग्णसंख्येचे धक्के; जिल्ह्यात आजही संगमनेर अव्वलस्थानी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्याच्या एकूण सरासरी रुग्णगतीत चालू महिन्यात मोठी घट झाली असली तरीही संगमनेरसह श्रीगोंदा, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील

Read more

महसूल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 63 गावे कोरोना मुक्त प्रभावी ‘संगमनेर पॅटर्न’ ठरतोय राज्यासाठी दिशादर्शक

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून तालुक्यात

Read more

तळेगाव दिघे व संगमनेरात रक्तदान शिबिराचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविडच्या संकटात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याने संगमनेरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्यावतीने रक्तदान सेवा

Read more

घुलेवाडी ग्रामस्थांकडून ‘थुंकणे विरोधी जनजागृती सप्ताहा’चे आयोजन 1 ते 7 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करणार नागरिकांचे प्रबोधन

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविड महामारीमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधरण महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायत, ग्राम सुरक्षा दल आणि ग्रामस्थांच्यावतीने

Read more

चंदनापुरीचे सिंधू लॉन्स ठरतेय कोविड रुग्णांसाठी नवसंजीवनी प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकारातून साकारलेल्या सेंटरला होतेय समाजातून मदत

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविडच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः सर्वत्र हाहाकार उडवून दिला होता. रोज बाधितांच्या संख्येत उच्चांकी भर पडत असल्याने समाजातील

Read more

मे महिन्याने तोडले तालुक्यातील आजवरच्या रुग्णसंख्येचे सर्व उच्चांक! संगमनेर तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची सरासरी गतीही वीस टक्क्याहून अधिक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील वर्षी आठ रुग्णांसह तालुक्यात पाय ठेवणार्‍या कोविडने वर्षभरात तालुक्यातील सर्व बाजूंना पाय पसरल्यानंतर चालू वर्षातील एप्रिलमध्ये

Read more

कांताबाई सातारकर यांच्यानंतर कन्या आणि नातवाचाही कोरोनाने मृत्यू

नायक वृत्तसेवा, संगमनेर ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या निधनानंतर कुटुंब सावरण्याआधीच आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. कांताबाई यांची

Read more

संगमनेर तालुक्याचे कोविड संक्रमण आटोक्यात येईना! किराणा व कापड व्यवसायातील पंधरा कामगारांचे अहवालही पॉझिटिव्ह..

नायक वृत्तसेवा, संगमनेर रुग्णसंख्येत मोठी घट होवून अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील सामान्य व्यवहारांवरील मर्यादा शिथील होत असतांना अहमदनगर जिल्ह्यात काही तालुक्यातील

Read more