गटारगंगेने डागाळली ‘संगमनेरची’ प्रागैतिहासिक ओळख! वैभवशाली शहराचे वास्तव; शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर प्रवरा आणि म्हाळुंगी अशा दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमनेर शहराला मोठी पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे.

Read more

आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून ‘जाती व वर्ण’ व्यवस्थेची शिकवण! गणेश बोर्‍हाडे यांचा एकाकी लढा; आता मंत्री भुजबळ आले मदतीला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भारतीय वैद्यक शास्त्र (आयुर्वेद) शाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात चरक संहिता, सुश्रूत संहिता

Read more

डॉ. नीलिमा निघुते यांची वैद्यकीय नोंदणी निलंबित! बेकायदा गर्भपात व गर्भलिंगनिदान प्रकरण; महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचा निर्णय..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पाच वर्षांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरुन प्रशासनाने संगमनेरच्या निघुते हॉस्पिटलवर छापा घातला होता. त्यावेळी सदर ठिकाणी बेकायदा गर्भपात होत

Read more

दाढ खुर्द परिसरात बिबट्याचा पुन्हा वृद्ध व्यक्तीवर हल्ला स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले वृद्धाचे प्राण

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्या व मानवाचा यांचा संघर्ष वाढला असून मागील पंधरा दिवसांत

Read more

संगमनेरातून मुंबईला जाणारा ‘भेसळ’ दुधाचा टँकर पकडला! कासारवाडी शिवारात दुधाचा प्लँट; अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पैसा कमावण्यासाठी कोण कोणत्या पातळीपर्यंत खाली घसरेल याचा भरवसा राहिला नसल्याचे असंख्य प्रकारांवरुन दररोज समोर येत असताना

Read more

सलग तेरा वर्षे डॉ. विराज शिंदे करताहेत वारकर्‍यांची आरोग्य सेवा यंदाही दहिगाव येथे जावून केले वारकर्‍यांवर मोफत औषधोपचार

नायक वृत्तसेवा, अकोले श्री अगस्ति महाराजांचा पायी दिंडी पालखी सोहळा तेराव्या वर्षी पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मार्गक्रमण करत आहे. या

Read more

अखेर ‘त्या’ बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; शहरी आरोग्य अधिकारी मात्र दबावातून रजेवर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर इयत्ता बारावी कलाशाखेच्या अर्हततेवर अनधिकृत संस्थेकडून प्राप्त केलेल्या ‘नॅचरोपॅथी व योगीक सायन्स’ विषयाचे प्रमाणपत्र मिळवून डॉक्टर म्हणून

Read more

आदिवासी भागात सर्रासपणे होतेय गुटख्याची विक्री तरुणाई गेली आहारी; पोलिसांचे मात्र होतेय दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, अकोले आदिवासी भागाची बाजारपेठ म्हणून उदयास येत असलेल्या भंडारदरा पर्यटनस्थळावर खुलेआम गुटखा विक्री सुरु असून तरुणाईला बिघडविणार्‍या गुटखा

Read more

संगमनेरातील बारावी ‘कला’ शाखेच्या ‘डॉक्टर’ला राजकीय पाठबळ! शोध मोहिमेलाच हरताळ; तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांची भूमिकाही संशयास्पद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी अहवाल सादर करुनही शहरातील एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यास

Read more

इन्फ्लुएंझाच्या वाढत्या प्रादुर्भावात आरोग्य विभागाचा संप! जनता वार्‍यावर; प्रशासनाकडून ‘दक्षता हाच उपाय’ असल्याचा मंत्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविड संक्रमणाचा भयानक काळ सोसणार्‍या नगर जिल्ह्यासमोर आता नव्याने दाखल झालेल्या कोविड सदृष्य इन्फ्लुएंझाचे संकट उभे राहिले

Read more