जेथे दिली ‘धमकी’ तेथेच दमदार ‘एन्ट्री’! दोन जेसीबींसह धडक; जोर्वेनाक्यावरील ‘ते’ अतिक्रमण भूईसपाट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर लखमीपुरा कब्रस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी अतिक्रमण करुन उभारलेल्या गाळ्यांमधील दुकानदाराने गुरुवारी पालिकेच्या मुख्याधिकार्यांसह अतिक्रमण विरोधी पथकाला शिवीगाळ करीत
Read more









