जोर्वेनाक्यावरील पोलीस चौकी उभारणीत काहींचा खोडा! वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आवश्यक; विरोध डावलून बंदोबस्तात काम सुरु..
नायक वृत्तसेवा, संगमनेर शासकीय जागांवर राजरोस अतिक्रमणं थाटून रस्ताच गिळून घेणार्या आणि त्यातून झालेल्या वाहतूक कोंडीला वैतागून केवळ वाहनाचा हॉर्न
Read more