पक्षाविरोधात काम केल्याचा राग ठेवून दोघांना मारहाण! घारगावमधील चौघांवर ‘अॅट्रोसिटी’; उपअधीक्षकांसमोर ‘वास्तव’ उघड करण्याचे आव्हान..
नायक वृत्तसेवा, संगमनेर जावयाकडूनच सासर्याचा खून होण्याच्या जगावेगळ्या घटनेची चर्चा अद्यापही सुरु असताना तालुक्याचा पठारभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Read more


