आयशर टेम्पो धावत्या कारवर कोसळला! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांचा जागीच मृत्यू, मात्र महिला बचावली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर आज रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
Read more
