एकपात्री प्रयोगातून रंगमंचावर उलगडला ‘मुक्ताई’चा जीवनपट! कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; डॉ.प्रचिती कुलकर्णींच्या अभिनयाने श्रोते मंत्रमुग्ध
नायक वृत्तसेवा, संगमनेर आदिमाया, आदिशक्तीच्या रुपाचा प्रत्यय देत अवघ्या १८ वर्षांच्या आयुष्याचे सोने होण्याचे भाग्य लाभलेल्या संत मुक्ताईची भक्ती, त्याग
Read more