अज्ञात वाहनातून संगमनेरात पाडला गेला पैशांचा पाऊस! नोटा गोळा करण्यासाठी तोबा गर्दी; संगमनेर पोलिसांना मात्र घटनेची खबरच नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या काही महिन्यांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून चर्चेत असलेल्या संगमनेरात आता आणखी एका विचित्र घटनेची नोंद झाली आहे.
Read more


