जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध व्यवसायाला ‘कोणाचे’ पाठबळ? मटका, गुटख्यासह सर्वच धंदे तेजीत; अधीक्षकांच्या नियंत्रणातील ‘एलसीबी’ नावालाच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणल्या गेलेल्या अहमदनगर जिल्ह्याची अक्षरशः रया गेली आहे.
Read more


