नाशिक-पुणे सेमी हायस्पीड बाबतची ‘अनिश्चितता’ संपली! सुधारित डीपीआर सादर; दोन महिन्यांत अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर तीन जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना विकासाचे स्वप्नं दाखवण्यासह अहमदनगर जिल्ह्याला महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेशी जोडणार्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे
Read more


