बहुसंख्य विद्यार्थ्यांना घेवून जाणारी प्रवासी बस उलटली! वीस विद्यार्थ्यांसह तिघे जखमी; तर मोठा अनर्थ घडला असता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राहुरी तालुक्यातील कोळवाडी येथून संगमनेरकडे निघालेली महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची बस पिंपरणेनजीक उलटल्याची घटना आज सकाळी समोर
Read more


