संगमनेरातून सोनसाखळ्या लांबवणारा चोरटा पकडला! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोठ्या कालावधीनंतर महिलांसाठी समाधानकारक वृत्त..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील दशकभरापासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुचाकीवरुन येवून महिलांचे दागिने ओरबाडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र अशा घटनांच्या
Read more









