संगमनेरात पुन्हा एकदा जळीतकांड; दारासमोर उभी असलेली वाहने लक्ष्य! विकृतांचे कृत्य; कासारवाडी रोडसह जेधे कॉलनीत एका रिक्षासह दोन दुचाकी पेटवल्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरलगतच्या दाट लोकवस्तीत पुन्हा एकदा विकृतीचे दर्शन घडायला सुरुवात झाली असून त्याचा प्रत्यय आज पहाटे संगमनेरकरांनी अनुभवला.
Read more









