पोक्सोतंर्गत गुन्ह्यातील आरोपीस दहा वर्षांचा कारावास! सात वर्षांपूर्वीचे प्रकरण; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्या घरातून पळवून नेले, तिच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घालून लग्नाचा बनाव केला
Read more









