मिल्कींग मशिनसह कुट्टी मशिन इंजिनची चोरी करणारी टोळी गजाआड अकोले पोलिसांची कामगिरी; 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मिल्कींग मशिन व चारा कापणी यंत्राच्या (कुट्टी मशिन) इंजिन चोरी जाण्याचे

Read more

तरुणीच्या विनयभंग प्रकरणी युवती सेनेचे प्रशासनास निवेदन कठोर कारवाईची मागणी; विद्यार्थिनींमध्ये पसरले दहशतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयात मुलीचा विनयभंग व मारहाणीचा घडलेला प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Read more

भर उन्हाळ्यात अमृतवाहिनी प्रवरा महिनाभर वाहती राहणार! संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिका, पोलीस व नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अवघ्या आठवडाभराच्या अंतरातच पुन्हा एकदा भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने भर उन्हाळ्यात तब्बल महिनाभर अमृतवाहिनी वाहती राहणार

Read more

… आता ‘19 मे’ ला तहसीलसमोर आत्मक्लेश आंदोलन ः आ. डॉ. लहामटे ‘अताएसो’ बचाव कृती समिती आक्रमक ; लढा चालूच ठेवण्याचा निर्धार

नायक वृत्तसेवा, अकोले अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव समितीच्या तीन दिवसांच्या धरणे आंदोलनास जनाधार मिळाल्याचे लक्षात घेऊन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त

Read more

धनादेशाच्या अनादर प्रकरणातून निर्दोष मुक्तता! संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्वाळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर मालट्रकच्या व्यवहारापोटी पतपुरवठा करणार्‍या आस्थापनेचे कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वीकारुन सुरक्षा म्हणून दिलेल्या दोन कोर्‍या धनादेशातील एक बँकेत

Read more

कौठेवाडीतील बिरोबाच्या यात्रेत आगीचा थरार शेकडो वर्षांपासूनची प्रथा; भाविकांची मोठी गर्दी

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावातील बिरोबाच्या यात्रेत आगीचा थरार बघावयास मिळतो. ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. डोक्यावर

Read more

प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी ः थोरात काकडवाडी गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतची निर्मिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला गट ग्रामपंचायतमधून मौजे काकडवाडी ही आता स्वतंत्र झाली आहे. याकामी येथील तरुणांचा मोठा पाठपुरावा

Read more

अकोलेनाका ‘जळीत’ प्रकरणी सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर! पोलिसांना न्यायालयाची चपराक; आरोपींनीच सादर केले सत्यतेचे पुरावे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या महिन्यात अकोले नाक्यावर घडलेल्या जळीत प्रकरणी तेथीलच एकूण बारा जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले

Read more

प्रारुप प्रभागरचनेवर मंगळवारपासून हरकती व सूचना स्वीकारणार! 20 मे पर्यंत निवडणूकांचा कार्यक्रम होणार जाहीर; राज्यातील 207 नगरपरिषदांचा समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मुदत संपून मोठा कालावधी लोटलेल्या व सध्या प्रशासक असलेल्या राज्यातील 207 नगरपरिषदांचा खोळंबलेला प्रभागरचनेचा कार्यक्रम पुन्हा एकदा

Read more

संगमनेर उपविभागातील अवघ्या अठ्ठावीस धार्मिक स्थळांचे भोंग्यासाठी अर्ज! एकट्या संगमनेरातून सर्वाधिक 25 अर्ज; मात्र अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर एकीकडे धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा तापत असताना दुसरीकडे लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी मात्र निरुत्साह असल्याचे

Read more