स्थायीच्या बैठकीतच मुख्याधिकार्‍यांच्या कारभाराची ‘उलटतपासणी’! सत्ताधारी नगरसेवकांकडूनच प्रश्‍नांचा भडिमार; प्रशासनाऐवजी राजकीय ‘कठपुतली’ झाल्याचा आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पालिकेचा कारभार सुरळीत चालविण्याची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे, त्याच प्रशासनाच्या प्रमुखांच्या कारभाराची ‘उलटतपासणी’ सत्ताधारी नगरसेवकांनाच करावी लागावी,

Read more

गीता रणांगण सोडून शांतता शोधायला शिकवत नाही : डॉ.संजय मालपाणी नृत्यवंदनेने भक्तिमय विचारसोहळ्याचा समारोप; पुढीलवर्षी ‘एक अध्याय, दोन दिवस’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या कर्मामागे ज्ञानाचा प्रकाश आणि कर्तेपणाच्या अहंकारापासून मुक्ती असेल, तर

Read more

संगमनेरच्या सामाजिक सौहार्दाला ‘नख’ लावण्याचा प्रयत्न! पोलिसांच्या सतकर्तने अनर्थ टळला; शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जगभरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांचा जन्मोत्सव साजरा होत असताना मानवतेचा संदेश देणार्‍या या उत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेरातील काहीजणांनी

Read more

कर्म सोडून देणे म्हणजे संन्यास नव्हे : डॉ.संजय मालपाणी ‘कर्माकडून कृतार्थतेकडे’चा भावस्पर्शी प्रवास; राजस्थान युवक मंडळाचे आयोजन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ नव्हे, कर्तव्य म्हणजे केवळ जबाबदारीची पूर्तता नव्हे; तर आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक

Read more

नाटकीचा गळा घोटणार्‍यांकडे कोटींची थकबाकी! मुख्याधिकार्‍यांच्या मनमानीचा आणखी एक नमूना; प्रामाणिक करदात्यांवर मात्र नियमांचा बडगा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्याकाही महिन्यांपासून मनमानी आणि तुघलकी कारभारातून सतत चर्चेत असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांचा आणखी एक अजब प्रताप चव्हाट्यावर आला

Read more

सुरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाला खंडपीठाचा ‘ब्रेक’! संगमनेरच्या शेतकर्‍यांचा न्यायालयीन लढा; प्रांताधिकार्‍यांच्या निवाड्यांना थेट आव्हान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर या प्रस्तावित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागात सुरु असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला आता न्यायालयीन वळण

Read more

एकाच अधिकार्‍याच्या परस्परविरोधी भूमिकेने वाढवला संशय! संगमनेरच्या हक्कावर आकड्यांचा डाव; सातही तालुक्यांमध्ये अव्वल असून डावलले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक पटलावर वेगाने प्रगती करणार्‍या संगमनेर तालुक्याच्या न्याय्य आणि नैसर्गिक मागणीला प्रशासकीय लालफितीचा

Read more

संगमनेरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागणीला ‘ब्रेक’! श्रीरामपूरच्या अधिकार्‍यांचा नकारात्मक अहवाल; शासकीय निकषांचा संशयास्पद अर्थ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राच्या नकाशावर आर्थिक, व्यापारी आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रगतशील असलेल्या संगमनेर तालुक्याला परिवहन विभागाने मोठा धक्का दिला आहे.

Read more

छत्रपतींच्या नियोजित स्मारकावरुन संगमनेरात राजकीय कलगीतुरा! दोन्ही आमदार समर्थकांचे सोशल श्रेययुद्ध; पालिकेच्या करारावरुन मिळाली विषयाला हवा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ प्रतिमेवरुन संगमनेरात सुरु असलेल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु झाला

Read more

संगमनेर मतदारसंघातील 26 हजार मतदारांना ‘रेड कार्ड’! याद्यांच्या शुद्धीकरणाने राजकीय गणिते बिघडणार; पराभवाच्या अंतरापेक्षा वगळलेली नावे दीडपट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भारत निवडणूक आयोगाच्या रडारवर असलेल्या मतदारयाद्यांमधील ‘गोंधळा’ला अखेर चाप बसला आहे. राज्यात सुरु असलेली मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाची धडक

Read more