शिवजयंतीच्या परवानगीवरुन संगमनेरात राजकीय घमासान! शिवसेनेकडून पारंपरिक मिरवणुकीचा अर्ज; ठाकरे मंडळाचाही मिरवणुकीवर दावा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीथीनुसार साजर्या होणार्या 395 व्या जयंतीवरुन संगमनेरात राजकीय घमासान
Read more