काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरावर दरोडा! सुमारे 50 लाख रुपयांचे दागिने लंपास; संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील निमोण गटात असलेल्या काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात आज (ता.9) पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची माहिती
Read more