‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गावर कोणताही आक्षेप नाही! जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण; रेल्वेमंत्र्यांची भूमिका मात्र संशयास्पद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गामुळे खोडद जवळील रेडिओ दुर्बिण प्रकल्पाला बाधा निर्माण होईल. प्रस्तावित मार्गावरुन जलदगती रेल्वे धावणार असल्याने
Read more