पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाची अधिसूचना जारी! रेल्वेमार्ग मात्र अधांतरीतच; दीड हजार हेक्टर जमीनीचे होणार भूसंपादन..
नायक वृत्तसेवा, संगमनेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रद्द’ करण्याचे आदेश दिलेल्या ‘पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गा’ची अधिसूचना अखेर जारी करण्यात आली
Read more
