बसस्थानकाच्या जागेवरुन संगमनेरच्या शिवजयंती उत्सवाला गालबोट! प्रशासनाकडून संवेदनशील क्षेत्र घोषित; पोलिसांचा मांडव पाहून दोन गट एकमेकांवर धावले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी बसस्थानकाच्या आवारातील जागा मिळावी यासाठी सुरु झालेल्या शाब्दीक संघर्षाला आज वादाचे गालबोट लागले.
Read more