घ्या आता! पालिकेच्या कचराडेपोलाही भीषण आग! संगमनेर खुर्दच्या आसमंतात आगीचे लोळ; भयभीत झालेल्या ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळापासून संगमनेर शहरातून निघणारा घनकचरा आपल्या उदरात घेणार्या संगमनेर खुर्दच्या कचराडेपोला भीषण आग
Read more

