नेवाशात मुद्रांकांचा कृत्रिम तुटवडा; नागरिकांची होतेय गैरसोय शेवगाव तालुक्यातील नागरिकही खरेदीसाठी राहताहेत रांगेत उभे
नायक वृत्तसेवा, नेवासा तहसील कार्यालयात मुद्रांकांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची अडवणूक होत आहे. कोविड काळातही मुद्रांक खरेदीसाठी मोठी झुंबड
Read more









