संगमनेरच्या साहित्य वैभवाला कचर्याच्या ढिगांचा विळखा! फटकाकार फंदींच्या समाधीची प्रचंड दूरवस्था; ऐतिहासिक पाऊलखुणा पुसल्या जाण्याची भीती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर ज्यांनी मराठी साहित्याला ’फटका’ हा नवा काव्यप्रकार दिला, ज्यांच्या लेखणीने उत्तर पेशवाईत मिरजेपासून मालवापर्यंत आपला डंका वाजवला,
Read more
