सुसंस्कृत राजकारण आणि बदलत्या समीकरणांच्या कात्रीत अडकलेले ‘युवा’ नेतृत्व! आमदार सत्यजीत तांबे यांचे राजकीय ‘द्वंद्व’; सत्तासंघर्ष, विचारधारा आणि अस्तित्वाची लढाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळत आहेत. निष्ठा, बंडखोरी आणि राजकीय अपरिहार्यता यांच्या त्रिवेणी संगमावर अनेक
Read more
