दीर्घकाळानंतर स्थानिक गुन्हे शाखा संगमनेरात सक्रिय! बहुचर्चीत कत्तलखाने झाले लक्ष्य; कारवाईतून मात्र ‘लाईन’ टाकल्याचा वास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या वर्षभर अमलीपदार्थांसह वाढती गुन्हेगारी समोर करुन संगमनेरात सुरु असलेल्या राजकीय चिकलफेकीला नगरपालिका निवडणुकांसह विश्राम मिळाला आहे.

Read more