संगमनेरच्या गजबजलेल्या नेहरु चौकात लाखोंची घरफोडी! सिगारेटच्या खोक्यांसह रोकड लंपास; व्यापारी वर्गात चोरट्यांची दहशत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर दाट लोकवस्ती आणि सलग दुकानांची श्रृंखला या कारणांनी आजवर सुरक्षित वाटणार्‍या शहरातील ऐतिहासिक बाजारपेठेत चोरट्यांनी भररस्त्यावरील दुकान

Read more