सहा दशकानंतर मालपाणी परिवार पालिकेच्या राजकारणात! रचना मालपाणी स्वीकृत सदस्यपदी; सोमेश्‍वर दिवटेंसह जावेद पठाण यांचीही वर्णी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करीत जवळजवळ एकहाती सत्ता राखणार्‍या संगमनेर सेवा समितीने संगमनेरकरांना सलग दुसरा

Read more