संगमनेरच्या ‘राजें’चा मुख्यमंत्र्यांना सवाल; ‘हेची फळ काय मम तपाला?’! रेल्वेमार्ग बदलल्याने निष्ठावंतांमध्ये खद्खद्; संघर्षाचा विसर पडल्याची जळजळीत भावना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या चार दशकांपासून अवघ्या उत्तर महाराष्ट्राला आशा लागून असलेल्या ‘नाशिक-पुणे’ रेल्वेमार्गावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Read more
