लांबणार्या निवडणुका ठरताहेत इच्छुकांसाठी खर्चिक! लोकांना पडतोय नावाचा विसर; चर्चेत राहण्यासाठी वेळ आणि पैशांचाही अपव्यय..
नायक वृत्तसेवा, संगमनेर ओबीसी आरक्षणासह थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड आणि त्रिसदस्यीय प्रभागरचना अशा वेगवेगळ्या कारणांवरुन दाखल याचिकांवरील सुनावणीला अद्यापही मुहूर्त
Read more