बाळासाहेब थोरातांच्या खोलीवरुन ‘दोन’ आमदारांमध्ये द्वंद्व! खोली क्र.‘212’चे रहस्य उलगडेना; विधानसभा सचिवालयाचेही आगीत तेल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत आहे. बहुतेक आमदार आपापल्या मतदारसंघात कार्यरतही झाले
Read more