सामान्य कुटुंबातील तरुण अडकला बनावट नोटांच्या जाळ्यात! ‘कुरियर’ कंपनीच्या तपासातून ‘गुप्तचर’ यंत्रणेचा छापा; गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचा लिपिकच छापत होता नोटा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने गुरुवारी रहाणेमळ्यात छापा घालून ‘हाय सिक्युरिटी’ श्रेणीतील कागदाचा वापर करुन बनावट नोटा
Read more