‘सेमी-हायस्पीड’ रेल्वेमार्गाला मिळतंय राजकीय समर्थन! मुख्यमंत्र्यांसह रेल्वेमंत्र्यांनाही साकडे; प्रस्तावित मार्गाचाच विचार करण्याची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर खोडदजवळील जीएमआरटी प्रकल्पामुळे रेल्वेमंत्रालयाने गुंडाळलेल्या प्रस्तावित ‘पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड’ रेल्वेमार्गावरुन जनक्षोभ निर्माण होत असतानाच आता त्याला राजकीय समर्थनही

Read more