प्रस्ताव अपर कार्यालयाचा उजळणी मात्र नव्या तालुक्याची! आश्‍वी तहसील कार्यालयाचा वाद; पठारभागात नवीन तालुक्याची चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्याच्या महसुली मंडलांचे विभाजन करुन प्रस्तावित करण्यात आलेल्या अपर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावावरुन सध्या राजकारण तापले आहे.

Read more