शिवस्मारकावरुन दोन आमदारांमध्ये रंगला श्रेयवादाचा सोहळा! भव्य-दिव्य पुतळ्याचे आश्‍वासन; महामंडळाकडून मात्र अवघी अडीचशे चौरस फूट जागा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर इतिहासात डोकावताना छत्रपती शिवरायांचा संगमनेरच्या भूमीला पदस्पर्श लाभल्याचा दाखला मिळतो. त्यामुळे शहराच्या मध्यभागी त्यांना साजेशे स्मारक व्हावे

Read more