सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावर तोडगा निघणार? खासदार डॉ.कोल्हे सरसावले; रेल्वेमंत्र्यांकडून ‘संयुक्त’ बैठकीचे आश्‍वासन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर तीन जिल्ह्यातील विकासापासून वंचित राहिलेल्या तालुक्यांसाठी भाग्यरेषा ठरु पाहणार्‍या पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत दिलासादायक वृत्त समोर आले आहे.

Read more

भरकटलेला रानगवा थेट पुणे-नाशिक महामार्गावर! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; वन्यजीवांची सुरक्षा पुन्हा चव्हाट्यावर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर आपल्या नैसर्गिक अधिवासातून भरकटत थेट संगमनेर तालुक्यातील पठारभागात पोहोचलेल्या रानगव्याला भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची धडक बसली.

Read more