संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा पुन्हा उद्रेक! चार दिवसांतच साडेसातशे रुग्ण; चढाला लागलेली सरासरी चिंताजनक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील सरासरी रुग्णगतीला ओहोटी लागलेली असतांना संगमनेर तालुक्यात आज पुन्हा एकदा कोविड संक्रमणाचा उद्रेक झाला
Read more








