संगमनेर तालुक्यातील कोविड प्रादुर्भावात चिंताजनक वाढ! तालुक्याने ओलांडला 29 हजारांचा टप्पा; कोविड शून्य गावात पुन्हा आढळताहेत रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यातील कोविड बाधितांची एकूण संख्या एका ठराविक आकड्याभोवती स्थिरावलेली असतांना जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मात्र रोजच रुग्णसंख्येचा चढउतार

Read more

संगमनेर तालुक्याच्या कोविड लढ्याला मोठा धक्का! कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांच्या सेवा समाप्तीचे आदेश; ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण वार्‍यावर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली कंत्राटी पद्धतीची कर्मचारी नियुक्ती संपुष्टात आणण्याचे आदेश

Read more

संगमनेरात वृद्धेचे सात तोळ्याचे गंठन धूमस्टाईलने लांबविले

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरातील अतिशय गजबजलेल्या गणेशनगर येथील वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठन धूमस्टाईलने ओरबाडल्याची घटना

Read more

धारातीर्थी पडलेल्या कोविड योद्ध्याला पन्नास लाखांचा विमा! स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांना ‘अखेर’ यश; डॉ.अमोल जंगम यांच्या पत्नीकडे मदत सुपूर्द..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या सतरा महिन्यांपासून जगभरात थैमान घालणार्‍या कोविडने समाजातील अनेक रत्न हिरावून नेले. या संपूर्ण काळात देशभरातील आरोग्य

Read more

नगर-मनमाड महामार्गाची दुरुस्ती करा; अन्यथा खड्ड्यांत गाडून घेऊ! रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या युवकांचा निवेदनातून राहुरी प्रशासनाला इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी नगर-मनमाड महामार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा महामार्ग तातडीने दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यांत

Read more

विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना क्रांतीसेनेचा पाठिंबा आंदोलनकर्त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने शेतकर्‍यांतून तीव्र नाराजी

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील सहा गावातील उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना विद्यापीठ सेवेत प्रशासनाने सामावून घेण्यासाठी कृती समितीने आमरण उपोषणाचा लढा पुकारला

Read more

कुरकुंडी येथे महिला बचत गट भवनची स्थापना

नायक वृत्तसेवा, घारगाव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून पहिल्यांदाच संगमनेर तालुक्याच्या

Read more

पद्मावती हिरोतर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘गुरुदक्षिणा ऑफर’

नायक वृत्तसेवा, संगमनेर दहा कोटी गाड्यांची विक्री करणारी जगातील एकमेव कंपनी हिरो मोटोकॉर्प आणि संगमनेर येथील पद्मावती हिरो यांच्यातर्फे शिक्षक

Read more

चांदा येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या 27 गोवंश जनावरांची सुटका! सोनई पोलिसांची कारवाई; तिघांना अटक, दोघ पसार तर 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, नेवासा तालुक्यातील चांदा येथे सोनई पोलिसांनी मंगळवारी (ता.31) रात्री अवैधरित्या कत्तलखान्यासाठी जनावरे घेऊन जाणार्‍यांवर मोठी कारवाई करत 27

Read more

श्रीरामपूरच्या सभापती संगीत शिंदेंची याचिका फेटाळली उच्च न्यायालयाचा निकाल ‘सर्वोच्च’कडून कायम; डॉ. वंदना मुरकुटेंचा मार्ग मोकळा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर श्रीरामपूर पंचायत समितीच्य गटनेतेपदाच्या निवडीप्रकरणी उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या डॉ. वंदना मुरकुटे यांच्या बाजूने निकाल दिला असता त्यावेळी

Read more