‘अखेर’ घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांचे पद रद्द! ग्रामसभेत पार पडली मतदान प्रक्रीया; लोकनियुक्त असलेले पद समाप्त होण्याची पहिलीच घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणार्या घुलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचाविरोधातील ठराव आज बहुमताने मंजूर झाला आहे. लोकनियुक्त
Read more







