संगमनेर तालुक्यातील कोविड वाढीची सरासरी अवघ्या आठवर! नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मिळाला मोठा दिलासा, रुग्णसंख्या जुलैपेक्षा निम्म्याहून कमी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्यावर्षी एप्रिलमध्ये तालुक्यात पाय रोवणार्या कोविडच्या विषाणूंचा दहा महिन्यांच्या लढाईनंतर संगमनेरकरांनी जवळपास पराभव केल्याचे चित्र सध्या दिसत
Read more