संगमनेर तालुक्यावर आदळली कोविड संक्रमणाची दुसरी लाट? विद्यमान नगरसेवक जोडप्यासह अवघ्या बारा तासांत आढळले शंभरावर बाधित रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर धूमधडाक्यात सुरू असलेले लग्न सोहळे आणि कोविडच्या नियमांची सर्रास पायमल्ली यामुळे संगमनेर तालुक्यावरील कोविडचे संकट अधिक गहिरे
Read more