पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रसंगी सरकारशी बोलणार : आ.विखे पा. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्याची कृती निंदनीय असल्याचीही टीका..
नायक वृत्तसेवा, राहाता साईबाबांची शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जगाला परिचित आहे, त्यामुळे येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सुख-सुविधा आणि गैरसोयी मांडणं
Read more