कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे काम भूसंपादनाविनाच सुरू नियमाप्रमाणे संपादन करुन शेतकर्यांना भरपाई द्या ः निर्मळ
नायक वृत्तसेवा, राहाता ब्रिटीशकालिन काँक्रिटचा एकेरी वाहतूक असलेल्या कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे स्वातंत्र्यानंतर एकदाही भूसंपादन झालेले नाही. सध्या या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग
Read more

