मोमीन आखाडा येथे गवत काढण्याच्या कारणावरुन तिघांना मारहाण राहुरी पोलिसांत सात जणांवर गुन्हा दाखल; जखमींवर उपचार सुरू
नायक वृत्तसेवा, राहुरी शेतातील गिन्नी गवत काढण्याच्या कारणावरुन सातजण लाकडी काठी, दांडा व स्टंप घेऊन घरात घुसले. त्यांनी सासू, सून
Read more









